Sunday, November 11, 2018

३/१२/१६ च्या सभेचे इतिवृत्त

दि. ३/१२/१६ रोजी सभा घेण्यात आली होती. त्या सभेमध्ये अनिल अणावकर यांनी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत केले. आपल्या समाजातील जे लोक स्वर्गवासी झाले आहेत त्यांना एक मिनिट उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. आणि पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली.

  1. १००० व ५०० च्या नोटा बदलण्यासाठी नंद्कुमार चव्हाण व निलेश चव्हाण यांच्याकडे ५००० व ६००० नोटा बदलण्यासाठी सर्वानुमते देण्यात आल्या.
  2. जनगणना करण्याबाबत सर्वानुमते असे ठरवण्यात आले कि, प्रत्येक विभाग्वार प्रत्येक विभागवार जनगणना करावयाची आहे. 
  3. आंगणेवाडी पायी यात्रा २६/१२/२०१६ रोजी जाण्याचे निश्चित करण्यात आले.
  4. जनकल्याण महायाग - कणकवली मध्ये जनकल्याण महायागाचे आयोजन होणार असल्याने श्री. निलेश चव्हाण यांनी त्याविषयी माहिती दिली. एक दिवस सेवा देण्याचे ठरवण्यात आले.
  5. कणकवली तालुक्याचे नवीन सचिव म्हणून श्री. प्रवीण कुबलसर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
  6. अनिल अणावकर यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...