- नाभिक महिलांनी एकत्र येणे ही कालाची गरज आहे.
- नाभिक संघटनेच्या रीतसर सदस्या व्हा.
- आपण आपला तालुका अधिक पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूया.
- एकमेकींची साथ घेऊया आणि उत्साहाने कामाला लागुया.
- अन्याय सहन करू नका, अन्यायाचा प्रतिकार करायला शिका.
- तुम्हाला येणाऱ्या समस्यांची आपण चर्चा करूया आणि सर्वांनी मिळून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूया.
- प्रत्येक सभेला वेळेवर उपस्थित राहूया.
- येताना आपल्यासोबत अधिकाधिक महिलांना घेऊन येऊया.
- संघटनात्मक एकजूट आपल्याला व आपल्या समाजाला अधिक सक्षम बनवण्यासाठी जोमाने प्रयत्न करूया.
- आपण कमी शिकलो तरी मुलांना भरपूर शिकवूया.
- आपल्या इच्छा मुलांवर न लादता त्यांना त्या स्वतः करता याव्यात यासाठी योग्य ते संस्कार रुजवूया.
- आपण एक दुर्गा आहोत, या घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर नवनवीन रूपे धारण करण्याची उर्मी बाळगूया.
कणकवली तालुक्यातील नाभिक बांधवांची हक्काची संघटना ..संत सेना महाराज प्रसन्न ....अभिमान आहे आम्हाला ...आम्ही नाभिक असल्याचा .
Saturday, November 3, 2018
महिला अध्यक्षा सौ. संजना संजय चव्हाण यांनी केलेले सभेतील मार्गदर्शन
Subscribe to:
Post Comments (Atom)
🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय
🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय कणकवली: ...
-
-
🔴 कणकवलीत नाभिक संघटनेतर्फे सद्गुरूनाथ माऊली महाराज वाळुंजकर यांचा सन्मान कणकवली: कणकवलीचे परमहंस भालचंद्र महाराज यांचे पट्टशिष्य आणि वा...
-
🔴 कणकवली नाभिक संघटनेची कार्यकारिणी सभा उत्साहात 🔹 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नवीन कार्यकारिणी निवडीवर चर्चा कणकवली: (प्रतिनिधी) कण...
No comments:
Post a Comment