Thursday, March 14, 2024

कणकवली कनेडी कॅरम नाभिक कन्या दीक्षा नंदकिशोर चव्हाण हिचा सन्मान करताना महिला उपनिरीक्षक वृषाली गर्गे मॅडम


 

आभार प्रदर्शन करताना प्रवीण कुबल सर




 

हिरकणी पुरस्कार प्राप्त चंदा चंद्रकांत चव्हाण यांचा सन्मान करताना महिला मंडळ


 

हिरकणी पुरस्कार प्राप्त शिवानी चंद्रशेखर चव्हाण यांचा सन्मान


 

रेकॉर्डडान्स महिला प्रथम क्रमांक विजेती आर्या संतोष टिपूगडे







 

जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण उपाध्यक्ष दाजी माने यांचा सत्कार करताना



 

रेकॉर्ड डान्स प्रथम क्रमांक विजेती हर्षाली




 

फॅन्सी ड्रेस युवती विजेत्या





 

जागतिक पातळीवर निवड झालेली चैत्रा सुधीर चव्हाण यांचे अभिनंदन करताना महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली गर्गे मॅडम



 

परीक्षकांचा सन्मान करताना महिला उपनिरीक्षक वृषाली गर्गे मॅडम




 

कणकवली महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांचा सन्मान करताना महिला मंडळ


 

रेकॉर्ड डान्स विजेत्या मुलींचा सन्मान






 

भजन गायन करणाऱ्या शमिका आणि तातोबा चव्हाण यांचा सन्मान



 

पूर्वीलक्ष्मी अनिल शिंदे हिचा सन्मान


 

महिला फॅन्सी ड्रेस विजेत्या





 

फॅन्सी ड्रेस स्पर्धकांना सन्मानित करताना





 

सुजाण महिला कशी असावी या निबंध स्पर्धेत विजेत्या स्पर्धक






 

उखाणे स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने विजेत्या झालेल्या महिला

 





🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...