Monday, January 3, 2022

👆🏻सीताबाई आजीचा 100 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कणकवली नाभिक संघटनेचे महिला मंडळासह अनेक जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. निलेश पांडुरंग चव्हाण यांच्या आजीचा वाढदिवस साजरा

 👆🏻सीताबाई आजीचा 100 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कणकवली नाभिक संघटनेचे महिला मंडळासह अनेक जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. निलेश पांडुरंग चव्हाण यांच्या आजीचा वाढदिवस साजरा करताना आमचा सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.


























































🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...