- महिलांना अबला नव्हे तर सबला बनवणे.
- नाभिक मंडळाच्या माध्यमातून एकत्र येणे.
- घराकडून समाजाकडे जाण्याचा मार्ग चोखाळणे.
- स्वतःकडे लक्ष देणे म्हणजेच स्वयंविकास घडविणे.
- विविध उपक्रम राबवून त्यात सहभागी होणे.
- संघटनेचे रीतसर सदस्य होणे.
- आपल्या समाजातील महिलांना बोलण्यास प्रवृत्त करणे.
- स्वतःची ओळख निर्माण करणे.
- संघटनेच्या माध्यमातून स्वतःच्या समस्या स्वतःहून सोडवण्यासाठी प्रयत्न करणे.
- वेगळे करून दाखवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे.
- इतर समाजाला व आपल्या पुरुष समाजालासुद्धा आपल्या एकजुटीची ताकद दाखवून देणे.
- आपल्या भावी पिढीला उत्तम शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे.
- सलून व्यवसायाबद्दल आदर बाळगणे.
- आपली व्यावसायिक क्षमता वाढवणे.
- ब्युटीपार्लर व्यवसाय उच्चस्तरावर करण्यासाठी प्रशिक्षण घेणे.
- शिवणकाम,रांगोळी,भरतकाम, विणकाम, पाककला, गाडी चालवणे,कराटे, वक्तृत्व, लेखन, नाट्य, गायन, फुगड्या,मंगलास्तके, ओव्या, इ. कलांचे संवर्धन करणे.
- आवश्यक असेल तेव्हाच मनोरंजन म्हणून TV पाहणे.
- आपले घर व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे.
- दरमहा सभेला हजर राहून विचार विनिमय करणे.
- संघटना वाढीसाठी प्रयत्न करणे.
कणकवली तालुक्यातील नाभिक बांधवांची हक्काची संघटना ..संत सेना महाराज प्रसन्न ....अभिमान आहे आम्हाला ...आम्ही नाभिक असल्याचा .
Saturday, November 3, 2018
कणकवली तालुका नाभिक महिला मंडळ स्थापन करण्याचा उद्देश
Subscribe to:
Post Comments (Atom)
🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय
🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय कणकवली: ...
-
-
🔴 कणकवलीत नाभिक संघटनेतर्फे सद्गुरूनाथ माऊली महाराज वाळुंजकर यांचा सन्मान कणकवली: कणकवलीचे परमहंस भालचंद्र महाराज यांचे पट्टशिष्य आणि वा...
-
🔴 कणकवली नाभिक संघटनेची कार्यकारिणी सभा उत्साहात 🔹 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नवीन कार्यकारिणी निवडीवर चर्चा कणकवली: (प्रतिनिधी) कण...
No comments:
Post a Comment