Saturday, November 3, 2018

महिलांनी खालील मुद्द्यांवर आपला वैयक्तिक परिचय करून दिला. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हा उद्देश होता आणि तो सफल झाला.


  1. आपले नाव :
  2. जन्मतारीख :
  3. गावाचे नाव :
  4. वाडीचे नाव :
  5. मुलांची शिक्षणे :
  6. काय करायला आवडते ?
  7. आवडती व्यक्ती कोण ?
  8. काय आवडत नाही ?
  9. कशाचा राग येतो ?
  10. तुम्हाला पुढे काय करण्याची इच्छा आहे ?

No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...