Thursday, November 1, 2018

हर्षदा प्रवीण कुबल हिला १० वी मध्ये ९५ % गुण मिळाल्याबद्दल कणकवली तालुका नाभिक मंडळाकडून तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच कु.साक्षी देवदास चव्हाण हिला ८५ % पेक्षा जास्त गुण मिळाल्याबद्दल तिचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
























No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...