नमस्कार नाभिक बंधुभगिनींनो,
यंदाची दिवाळी आपणास सुखाची , समृद्धीची जावो. हे दिपवर्ष तुमच्या आयुष्यात सोनेरी क्षणांची बरसात करेल.तुमचे आरोग्य निरोगी राहो. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत. संकटांना धीराने व संयमाने सामोरे जाण्याचे बळ मिळो. तुम्ही कायम उत्साहाने चांगल्या कामामध्ये नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करोत. तुमच्या घरातील सर्व मुले माणसे सदैव उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करत राहोत. आपल्या नाभिक समाजाच्या हिताच्या दृष्टीने तुमचे एक एक पाऊल पुढे पुढे पडत राहो.
तुम्ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहात. तुम्ही सर्वजण जे करू शकता ते कुणीही करू शकत नाही, कारण आपल्या संघटनेत ताकद आहे. ती अधिक कार्यक्षम होण्यासाठी मी सर्व देवांकडे आपल्यासाठी गाऱ्हाणे घालतो कि माझ्या सर्व ज्ञातिबांधवांना जिथे असतील तिथे माझ्यापेक्षा सुखी ठेव. जे सुखी असतात ते पहिल्यांदा समाधानी असतात, नंतरच सुखी होतात. त्यासाठी सर्वांनी सतत समाधानी राहा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवायला शिका. कोणाचीही मने दुखवू नका. शांत व संयमी जीवन जगण्याचा नेटाने प्रयत्न करा.
HAPPY DIWALI.........IN ADVANCE.

No comments:
Post a Comment