Thursday, November 1, 2018

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कणकवली तालुका महिला मंडळाची पहिली सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी ३५ पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. सौ. दिप्ती दत्ताराम चव्हाण यांची तालुका महिला सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अध्यक्षा सौ. संजना संजय चव्हाण व उपाध्यक्षा सौ. प्रिया प्रताप चव्हाण यांचेही स्वागत व अभिनंदन करण्यात आले. उपस्थित महिला वाढदिवसाच्या मानकऱ्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. सौ. शैलजा आचरेकर-मुखरे यांनी ' बालसंगोपन' या विषयावर मार्गदर्शन केले.











No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...