कणकवली तालुक्यातील नाभिक बांधवांची हक्काची संघटना ..संत सेना महाराज प्रसन्न ....अभिमान आहे आम्हाला ...आम्ही नाभिक असल्याचा .
Thursday, November 1, 2018
नाभिक प्रतिज्ञा मी अशी प्रतिज्ञा करतो कि…..मी एक प्रामाणिक नाभिक आहे. मला माझ्या जातीचा अभिमान आहे. मी माझ्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतो. त्याचबरोबर समाजाच्या हितासाठी माझ्या आयुष्यातील काही क्षण , काही मिनिटे , काही तास, काही दिवस देण्यासाठी कायम बांधील राहीन. माझ्या सलूनधंद्याचा मला खूप खूप आदर आहे. माझ्या सलूनधंद्यावर माझे प्रेम आहे . माझ्या धंद्यातील नवनवीन बदल मी माहीत करुन घेतो. माझ्या गिऱ्हाईकांशी मी प्रेमाने वागतो. गिऱ्हाईक माझे दैवत आहे. त्यांना खुश करणे माझे कर्तव्य आहे. हे कर्तव्य बजावताना मी माझे कौशल्य पणाला लावीन. माझ्या समाजातील सर्व ज्ञातीबांधवांबरोबर मी नेहमी प्रेमाने वागेन. जय हिंद, जय नाभिक , जय संतसेना. लेखन - प्रवीण अशितोष कुबलसर .कणकवली
Subscribe to:
Post Comments (Atom)
🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय
🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय कणकवली: ...
-
-
🔴 कणकवलीत नाभिक संघटनेतर्फे सद्गुरूनाथ माऊली महाराज वाळुंजकर यांचा सन्मान कणकवली: कणकवलीचे परमहंस भालचंद्र महाराज यांचे पट्टशिष्य आणि वा...
-
🔴 कणकवली नाभिक संघटनेची कार्यकारिणी सभा उत्साहात 🔹 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नवीन कार्यकारिणी निवडीवर चर्चा कणकवली: (प्रतिनिधी) कण...
No comments:
Post a Comment