Saturday, August 24, 2024

🛑 रांगोळी स्पर्धा :

🛑 रांगोळी स्पर्धा : 29 ऑगस्ट रोजी बालगोपाळ हनुमान मंदिर कणकवली : अनिल अणावकर साहेब यांच्या निवासस्थानासमोरील मंदिर

🔸संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा आयोजित केली असून यामध्ये फक्त महिला सहभागी होऊ शकणार आहेत. 

🔸प्रत्येक स्पर्धकाने रांगोळी स्वतः आणावयाची आहे. 

🔸कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी बाळ गोपाळ हनुमान मंदिर ( भालचंद्र भक्त निवास समोर ) येथे मा. अनिल अणावकर यांनी ठरवून दिलेल्या जागेत चौरसात आखून दिलेल्या भागात रांगोळी काढायची आहे. 

🔸परीक्षक म्हणून श्री. तुळशीदास कुबलसर यांनी काम पाहायचे आहे. 

🔸या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. 

🔸सहभागी होणाऱ्या महिलांनी कृपया आपली नावे 27 ऑगस्ट पर्यंत कुबल सरांकडे पाठवावीत. 9881471684

🌀 स्पर्धकांची यादी : 

१ ) कल्पना दिपक चव्हाण : A : सहभाग नाही 

२ ) ईश्वरी प्रवीण कुबल : ब : सहभाग नाही 

३ ) तेजस्विनी तुळशीदास कुबल : C

४ ) प्रिया दशरथ चव्हाण : D

५ ) शिवानी चंद्रशेखर चव्हाण : E : सहभाग नाही 

६ ) भक्ती विलास चव्हाण : F : सहभाग नाही 

७ ) साक्षी प्रकाश चव्हाण : G : द्वितीय क्रमांक 

८ ) नंदा नंदकुमार चव्हाण : H : सहभाग नाही 

९ ) अभिलाषा अनिल शिंदे : I : तृतीय क्रमांक 

१० ) आरती आनंद चव्हाण : J : सहभाग नाही 

११ ) आर्या संतोष टिपुगडे : J : सहभाग नाही 

१२ ) प्रियांका प्रवीण चव्हाण : K : सहभाग नाही 

१३ ) प्रार्थना प्रथमेश चव्हाण : L 

१४ ) प्राची कृष्णा चव्हाण : M : प्रथम क्रमांक 

१५ ) ऋतुजा रोशन चव्हाण : N

©️ कणकवली तालुका नाभिक संघटना : 

नाभिक जनहितार्थ जारी

No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...