🛑 संत सेना महाराज वेशभूषा स्पर्धा : २०२४ - २०२५
🌀 प्रत्यक्ष त्याच दिवशी रंगमंचावर : 30 ऑगस्ट 2024
संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून संत सेना महाराजांची वेशभूषा स्पर्धा आयोजित केली असून यामध्ये
🔸फक्त ६ वर्षाखालील मुले, मुली सहभागी होऊ शकणार आहेत.
🔸३० ऑगस्ट रोजी पुण्यतिथीच्या दिवशी रंगमंचावर ही मुले संत सेना महाराजांच्या वेशभूषेचे सादरीकरण करणार आहेत.
🔸वेशभूषेचा खर्च स्वतः करावयाचा आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे.
🔸सहभाग घेणाऱ्या मुलांनी आपली नावे प्रवीण कुबल सर 9881471684 या नंबर वर 28 ऑगस्ट पर्यंत द्यावयाची आहेत.
🌀 स्पर्धकांची यादी सुरु झाली आहे :
१ ) पारस संतोष टिपुगडे
२ ) विघ्नेश प्रवीण चव्हाण
३ ) राघव रोशन चव्हाण
४ ) अन्वी अजित चव्हाण
©️ कणकवली तालुका नाभिक संघटना :
नाभिक जनहितार्थ जारी
No comments:
Post a Comment