🛑 मा. संकेतजी श्रीधर नाईकसाहेब यांजकडून कै. श्रीधरराव नाईक यांच्या स्मरणार्थ कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी उपक्रमात होणाऱ्या विविध स्पर्धांसाठी १५ ट्रॉफी सप्रेम भेट देणगी स्वरूपात दिल्याबद्दल कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने आम्ही त्यांचे जाहीर आभार मानीत आहोत.
©️ कणकवली तालुका नाभिक संघटना

No comments:
Post a Comment