Saturday, August 24, 2024

🛑 आदर्श नाभिक पुरस्कार २०२४ - २०२५ : आलेली नावे

 🛑 आदर्श नाभिक पुरस्कार २०२४ - २०२५ : निवडलेली अंतिम नावे 

1. मनोज लवू साळुंके ( तळेरे ) 

2. मनोहर अनंत चव्हाण ( खारेपाटण ) 

3. प्रकाश सुदाम साळुंखे ( फोंडा ) 

4. राजेश शिवराम चव्हाण ( कणकवली )

5.  शैलेश रमेश टाकळे  ( नांदगाव )

6.  नंदकिशोर हरिश्चंद्र चव्हाण ( कनेडी )

👆🏻 वरील नावे सर्व विभागातून निवड करुन आलेली आहेत. यांचा सत्कार समारंभपूर्वक केला जाणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांचा गौरव केला जाणार आहे. सर्वांनी सत्कारासाठी सहकुटुंब स्टेजवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती आहे. तसेच विभागीय सत्काराच्या वेळी त्या त्या विभागातील नाभिक बंधु भगिनींनी फोटोमध्ये यायला हवे. कृपया त्या सर्वांनी या सोनेरी क्षणांचे साक्षीदार व्हावे. 🙏🏻🙏🏻

©️ कणकवली तालुका नाभिक संघटना

No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...