Saturday, August 24, 2024

🔸संत सेना महाराज चित्र स्पर्धा :

 🔸संत सेना महाराज चित्र स्पर्धा :

संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून संत सेना महाराज चित्र स्पर्धा आयोजित केली असून 

🔸६ ते १० वर्षातील मुले बालगटात, 

🔸११ ते १४ वर्षातील मुले किशोरगटात, 

🔸१५ ते पुढील मुले खुल्या गटात 

सहभागी होऊ शकणार आहेत. चित्र स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी A 4  साईज कागदावर चित्र काढून रंगवून जमा करावयाचे आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. 

 चित्र रंगवून पूर्ण झाल्यानंतर ते स्पष्ट फोटो काढून व्हाट्सअप वर श्री.  प्रवीण कुबल सरांकडे 28 ऑगस्ट पर्यंत 9881471684 या नंबर वर सेंड करावे. कार्यक्रमाला येताना मात्र प्रत्यक्ष चित्र जमा करावे. 

🌀 स्पर्धकांची यादी सुरु झाली आहे :

१ ) मयुरेश तुळशीदास कुबल किशोर गट 

२ ) स्वानंदी प्रवीण कुबल बालगट 

३ ) तनिष्का प्रवीण कुबल किशोर गट 

४ ) ओमकार प्रवीण चव्हाण बाल गट 

५ ) आयुष रमेश आचरेकर किशोर गट 

६ ) भालचंद्र दशरथ चव्हाण खुला गट 

७ ) चिन्मयी मंगेश चव्हाण बालगट 

८ ) ऋजुता रोशन चव्हाण खुला गट 

९ ) जिविका अमिताभ चव्हाण किशोर गट 

१० ) तन्मय अमिताभ चव्हाण बाल गट 

११ ) प्रदिप्ती तुळशीदास कुबल खुला गट 



 ©️ कणकवली तालुका नाभिक संघटना अंतर्गत नाभिक हितार्थ जारी


👆🏻 चित्रकार : किशोर गट : मयुरेश तुळशीदास कुबल 


👆🏻 चित्रकार : खुला गट : भालचंद्र दशरथ चव्हाण 


👆🏻 चित्रकार : खुला गट : ऋजुता रोशन चव्हाण 


👆🏻 चित्रकार : किशोर गट : आयुष रमेश आचरेकर 

👆🏻 चित्रकार : बाल गट : कु. तन्मय अमिताभ चव्हाण 

👆🏻 चित्रकार : किशोर गट : कु. जिविका अमिताभ चव्हाण 

👆🏻 चित्रकार : किशोर गट : तनिष्का प्रवीण कुबल 

👆🏻 चित्रकार : बालगट : कु. स्वानंदी प्रवीण कुबल 


👆🏻 चित्रकार : किशोर गट : कु. स्वरा प्रताप चव्हाण 

👆🏻 चित्रकार : बालगट : ओमकार प्रवीण चव्हाण 

No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...