Sunday, January 20, 2019

कै. श्री. चंद्रकांत चव्हाण यांची शोकसभा होणार - २४ जानेवारी गुरुवारी कुडाळ येथील शिवरामराजे सभागृहात...

कुडाळ तालुका नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष यांनी सर्वांना असे कळविले आहे की कै. श्री. चंद्रकांत चव्हाण यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग नाभिक बांधवांवर शोककळा पसरलेली आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग नाभिक बांधवांसाठी विनम्र आवाहन आहे की दिनांक २४ जानेवारी २०१९ रोजी गुरुवारी सकाळी ठीक ११ वाजता कुडाळ शहरातील राऊळ महाराज महाविद्यालयानजिक साधना बाजार व Gas Agency च्या वर  कै. शिवरामभाऊ जाधव सभागृहामध्ये सर्वांनी उपस्थित राहावे. आपल्या नाभिक उपाध्यक्षासाठी आपण आपला अनमोल वेळ द्याल याची खात्री आहे. हे आमंत्रण नसून आवाहन आहे. तरी आमच्या आवाहनाला मान देऊन आपण उपस्थित राहाल आणि सामुदायिक श्रद्धांजली वाहाल.....धन्यवाद.

No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...