Saturday, January 12, 2019

परप्रांतीय भैय्या यांना आळा घालण्याच्या दृष्टीने नाभिक समाज कणकवली यांनी उचलले पाऊल

कणकवली तालुक्यात सध्या महामार्गावर रस्त्याचे चौपदरीकरण सुरु आहे. त्यात परप्रांतीय भैय्या लोकांचे झालेले नाभिक धंद्यातील आगमन कणकवली नाभिक जातीसाठी त्रासाचे ठरत असल्याने कणकवली तालुका नाभिक मंडळाच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगराध्यक्ष, नगर पंचायत प्रशासनाधिकारी व अध्यक्ष व्यापारी महासंघ यांना निवेदन देण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी येऊन सदर निवेदनावर सह्या देण्यास नम्र विनंती आहे.








No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...