🍇 सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील 21 पेक्षा जास्त आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या टीमने कणकवली नाभिक संघटनेसाठी अतिशय मौलिक सहकार्य केले.
🍇 संत सेना महाराजांच्याया पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून अतिशय छान असा आरोग्य विषयक उपक्रम राबवून 100 पेक्षा जास्त लाभार्थींना अनमोल संधी उपलब्ध करुन दिली.
🍇 कार्यक्रमाचे उदघाटन डॉक्टरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
🍇 सर्व आरोग्य अधिकारी यांनी अतिशय मनोभावे आरोग्य सेवा दिली.
🍇 कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने सर्वांना गुलाबपुष्प , श्रीफळ व आभारपत्र देण्यात आले.




























































No comments:
Post a Comment