शनिवार दिनांक ८ डिसेंबर २०१८ रोजी अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी श्री. अनिलजी अणावकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली.
विषय क्र. १ ) कै. सदाशिव उद्धव चव्हाण यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांच्यासाठी एक मिनिट स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
विषय क्र. २ ) सर्व उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देवून हार्दिक स्वागत करण्यात आले.
विषय क्र. ३ ) मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले. सदर इतिवृत्तास सर्वानुमते मंजुरी घेण्यात आली.
विषय क्र. ४ ) मागील झालेल्या खर्चास मंजुरी घेणे : एकूण मागील शिल्लक - १५८४६ रुपये + जमा सर्वसाधारण वर्गणी - १५० = १५९९६ रुपये
१ ) ३०० लोगोंसाठी केलेला तात्पुरता खर्च - ३०००
२ ) झेरॉक्स व निमंत्रणे प्रिंट्स काढणे खर्च - १५० रुपये
३ ) ओळखपत्रे झेरॉक्स - १५० रुपये ( शेखर चव्हाण )
४ ) महिला सभा - स्मृतीचिन्ह - २५० रुपये
५ ) गुलाबपुष्पे - १०० रुपये ,
६ ) छोटी गुलाबपुष्पे - ५० रुपये
७ ) वही १ - ३० रुपये
८ ) झेरॉक्स - ५० रुपये
९ ) कांदेपोहे - ५०० रुपये
१० )बुके - २०० रुपये
११ ) हार - २० रुपये
१२ ) झेरॉक्स - १०० रुपये
१३ ) आजची सभा - गुलाबपुष्पे - ५० रुपये , साखर , चहा - ८६ रुपये , ग्लासे - ४० रुपये, केक - कुबलसरांकडून.
एकूण खर्च : ४७७६ रुपये
आजची शिल्लक : ११२२० रुपये. पैकी ५६२५ रुपये जिल्हा संघटनेकडे देणे बाकी असल्याने ५५९५ रुपये आपणाकडे सध्या शिल्लक आहेत जे आपण तालुक्यासाठी खर्ची घालू शकतो . सध्याची निव्वळ जमा - ११२२० रुपये.

No comments:
Post a Comment