१ ) श्रद्धांजली - कै. सदाशिव उद्धव चव्हाण , हरकुळखुर्द, ( भटवाडी )
२ ) सर्वांचे हार्दिक स्वागत व संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन
३ ) मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे .
४ ) मागील झालेल्या खर्चास मंजुरी घेणे :
संत सेना महाराज पुण्यतिथी उर्वरित खर्च ( अनिल अणावकर ) देणे
महिला सभा खर्च - गुलाबपुष्पे, कोकम सरबत, निमंत्रणे
लोगो साठी केलेला खर्च : ३००० रुपये ( ३०७ लोगो )
सहविचार सभेसाठी निमंत्रणे व इतिवृत्त , वह्या ५ - १५० रुपये.
ओळखपत्रे - झेरॉक्स - शेखर चव्हाण देणे बाकी .
महिला सभा स्मृतिचिन्ह - २५० रुपये, गुलाबपुष्पे - १०० रुपये, छोटी पुष्पे - ५० रुपये, वही - ३० रुपये , झेरॉक्स - ५० रुपये , कोकम सरबत - अणावकर यांनी केलेला खर्च देणे.
सर्वसाधारण सभा - कांदेपोहे ५०० रुपये बुके - २००रुपये, हार - २० रुपये,
झेरॉक्स- १०० रुपये
आजच्या सभेचा खर्च - चहापान, केक , गुलाबपुष्पे इ. खर्च पुढच्या सभेत मांडला जाईल.
५ ) ओळखपत्र , ड्रेसकोड पाठपुरावा
६ ) नाभिक भवन चर्चा व पाठपुरावा :
जमीन खरेदी, इमारत बांधणी, पैसे कसे उभारायचे ? , पावती पुस्तके छापणे, देणगी पावत्या , जि. प. सदस्य श्री. महेंद्र चव्हाण यांनी दिलेले आश्वासन, दरमहा / दरदिवशी पैसे जमा करण्याची पद्धत, पैसे जमा करण्यासाठी २ ते ३ वर्षांचा कालावधी घेणे. दर दिवशी १० रुपये जमा केल्यास होणारी रक्कम वार्षिक ३००० रुपये प्रमाणे २ वर्षात एका घरातून
६००० रुपये जमा झाल्यास १०० सदस्य घरे मानल्यास ६ लाख रुपये जमा होऊ शकतात , २०० घरे मानल्यास १२ लाख जमा होऊ शकतात , ५०० घरे मानल्यास ३० लाख इतकी रक्कम जमा होऊ शकते.
७ ) भालचंद्र महाराज पुण्यतिथी उत्सव स्वच्छता अभियान नियोजन
८ ) कणकवली नाभिक पायी वारीचे नियोजन व वर्गणी
९ ) वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे - वाढदिवसाचे मानकरी - नोव्हेंबर
१६ - दिनेश दत्ताराम चव्हाण, २५ - रोहित चंद्रकांत कुबल, २७ - प्रवीण अशितोष कुबल , २९-दत्ताराम अरविंद चव्हाण, ३० - सुमित सुधाकर लाड
वाढदिवसाचे मानकरी - डिसेंबर - १ - नंदकुमार शंकर चव्हाण , ४ - पंकज नंदकुमार चव्हाण,६ - संतोष गणपत चव्हाण, ९ - प्रथमेश गंगाधर चव्हाण , १० - महेश कृष्णा चव्हाण ,
१०- तनय संजय चव्हाण, १५ - तेजस गणेश चव्हाण, १७ - प्रताप सुर्यकांत चव्हाण, २५ - दिनेश अनंत चव्हाण
१० ) आयत्या वेळचे विषय व आभार प्रदर्शन

No comments:
Post a Comment