Wednesday, October 31, 2018

नाभिका रे ……… नाभिका रे जरा लक्ष दे ….डौलाने हाक जरा नाभिक समाज रे ….|| जुनी आता वाटी गेली… जुना आता वस्तरा गेला …. फोम दाढी आली …. कस्टमरभाऊ मनामध्ये खुश होऊन गेला… सांगतो मी त्याला रोज , नवीन कट आला रे …………….|| एकटे आम्ही राहिलो नाही …..एकजूट करून राहिलो आम्ही ….. संघटना संगतीला …...माझे नाभिक संकटामध्ये साथ देती मला …. सांगतात ते मला रोज ….काळजी नको करू रे …………|| कुटुंबाची साथ मला ….माझी साथ कुटुंबाला….. प्रेरणा मिळते मला….माझी मुले म्हणूनच तर आदर देती मला…. समाजामध्ये सन्मान आहे चरित्र ज्याचे चांगले रे……….||


No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...