- भेटीतील तपशील
- दिनांक ७ एप्रिल २०२० रोजी सकाळी १० ते १०.३० या वेळेत घेतली नियोजनपूर्वक भेट.
- भेटीच्या वेळी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , कणकवली खजिनदार रमेश आचरेकर, कणकवली सचिव प्रवीण कुबल आणि आर्किटेक्चर समीर चव्हाण होते उपस्थित.
- सर्वांनी मास्क घातलेला होता.
- तहसीलदार कणकवली यांनी ऐकून घेतले संघटना प्रतिनिधींचे म्हणणे
- कणकवली नाभिक कारागिरांना मदत मिळावी म्हणून केली गेली मागणी
- अत्यंत गरजू असलेल्या नाभिकांनाच मदत करण्याचे दिले गेले आश्वासन
- रेशनकार्डधारकांना मिळणार दरडोई ५ किलो इतके तांदूळ
- शासनाकडून याव्यतिरिक्त कोणतीही मदत जाहीर न झाल्याचे तहसीलदारांकडून स्पष्ट
- गरजू व्यक्तींसाठी दिली जाते दानशूर व्यक्तींकडून , संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
- केले जाऊ शकते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
- यादीतील खरेच आवश्यक असलेल्या ५० ते ५५ पर्यंतच्या लाभार्थींना मिळू शकेल लाभ
- तरीही २१० कारागिरांची यादी आणि नुकसानभरपाई मिळणेबाबतचे निवेदन दिले गेले तहसीलदारांकडे
- घेतली गेली त्याची रीतसर पोहोच
- त्यानंतर ' कणकवली पोलीस निरीक्षकांकडे द्यावयाचे पत्र तयार करणेबाबत झाली फोनवरून चर्चा
- तहसीलदारांकडे विनंती करण्यात आली कि , नाभिक बांधव जर गावागावात , वाडी- वस्त्यांवर जर ग्राहकांच्या विनंतीला बळी पडून किंवा स्वतःहून ग्राहकांच्या घरी किंवा स्वतःच्या घरी जाऊन नाभिक सेवा देत असल्यास संघटनेला मान्य नसल्याबाबत व तहसीलदारांमार्फत प्रत्येक गावाच्या सरपंचाकडे किंवा पोलिसपाटलांकडे कालावण्याबाबत करण्यात आली मागणी
- बातमीच्या रूपाने तहसीलदार करणार नाभिक बंधूंना आवाहन : ग्राहकांची सेवा केल्यास ' कोरोना ' प्रसारक म्हणून काम करणाऱ्यांना होऊ शकते शिक्षा , काम करणाऱ्यांना आणि काम करून घेणाऱ्यांनाही होऊ शकते शिक्षा
- तहसीलदारांच्या परवानगीने घेतले गेले दोनच फोटो
कणकवली तालुक्यातील नाभिक बांधवांची हक्काची संघटना ..संत सेना महाराज प्रसन्न ....अभिमान आहे आम्हाला ...आम्ही नाभिक असल्याचा .
Tuesday, April 7, 2020
आज कणकवली नाभिक संघटना प्रतिनिधींनी घेतली तहसीलदारांची भेट
Subscribe to:
Post Comments (Atom)
🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय
🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय कणकवली: ...
-
-
🔴 कणकवलीत नाभिक संघटनेतर्फे सद्गुरूनाथ माऊली महाराज वाळुंजकर यांचा सन्मान कणकवली: कणकवलीचे परमहंस भालचंद्र महाराज यांचे पट्टशिष्य आणि वा...
-
🔴 कणकवली नाभिक संघटनेची कार्यकारिणी सभा उत्साहात 🔹 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नवीन कार्यकारिणी निवडीवर चर्चा कणकवली: (प्रतिनिधी) कण...






No comments:
Post a Comment